
कोल्ड प्रेस ऑइल तेल म्हणजे काय ? आणि कोणते ऑइल खाण्यासाठी योग्य आहे ? सविस्तर माहिती.
रोजच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपण आरोग्याकडे लक्ष देण्यात विसरून जातो पण त्याच ठिकाणी जर तेलामध्ये बदल केला तर आपला बरेच आजार वगैरे कमी होऊ शकता जवळजवळ 80 प्रकाराचे आजार हे कमी गुणवत्तेचं किंवा खराब खाद्यतेल खाल्ल्यामुळे होते. तर आज आपण कोल्ड प्रेस ऑइल तेल म्हणजे काय आणि कोणते खाद्य तेल खाण्यासाठी योग्य आहे तसेच घरच्या घरी…